POWERGRID Engineer Trainee Bharti 2026: 319 जागांसाठी भरती, Apply Now

POWERGRID Engineer Trainee Bharti 2026

POWERGRID म्हणजेच Power Grid Corporation of India Limited अंतर्गत Engineer Trainee पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे Electrical, Civil आणि Computer Science या इंजिनिअरिंग शाखांमधील एकूण 319 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड GATE 2026 परीक्षेतील गुण, Group Discussion आणि Personal Interview यांच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more