Career Options After 12th: 12वी नंतर काय करावे? जाणून घ्या करिअरचे पर्याय
12वीची परीक्षा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आता पुढे काय करायचे? काही विद्यार्थ्यांना आधीपासूनच डॉक्टर, इंजिनिअर किंवा सरकारी अधिकारी व्हायचे असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना नसते. त्यातच मित्र किंवा मैत्रिण वेगवेगळ्या कोर्सला प्रवेश घेत असतात, नातेवाईकांकडून पुढील शिक्षणाबाबत प्रश्न विचारले जातात आणि … Read more